Bluetooth Earbuds आज जवळपास प्रत्येकाकडे आहेत. पण ते पटकन खराब का होतात?
Picture Credit: Pinterest
सर्वात मोठं कारण म्हणजे छोटी Battery. वारंवार Charging मुळे Battery Health कमी होते.
Picture Credit: Pinterest
Overcharging आणि चुकीचा Charger वापरल्यानेही Earbuds लवकर खराब होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
घाम, धूळ आणि पाणी यामुळे Internal Components वर परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
Earbuds खाली पडल्यास आतल्या tiny circuits ला नुकसान होऊ शकतं.
Picture Credit: Pinterest
कमी Quality Charging Case मुळे Battery Issues वाढू शकतात.
\Picture Credit: Pinterest
High Volume वर सतत Music ऐकल्यास Speaker Drivers कमजोर होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
Software Bugs आणि Connectivity Problems मुळेही अनेकांना त्रास होतो.
Picture Credit: Pinterest
Original Charger वापरणं आणि Earbuds स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
योग्य काळजी घेतली तर Bluetooth Earbuds जास्त काळ टिकू शकतात!
Picture Credit: Pinterest