Published Sept 5, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
वीज कडाडण्याची कारणं काय?
आपण नेहमीच वीज चमकताना पाहिलं आहे. अचानक येणारी ही वीज पाहून काळजात चर्र होतं
ही वीज जमिनीवर कोसळल्यावर मात्र खूपच नुकसान होतं अनेकांचा जीवही जातो
.
काही दिवसांपूर्वीच मक्का मदीनावर चमकत्या विजेचा सोशल मीडियावर नजारा व्हायरल झाला होता
.
वीज नक्की का चमकते हे तुम्हाला माहित्ये का? याची कारणं जाणून घेऊया
वायुमंडळात असणारे आवेशित कण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत
वायुमंडळात अनेक कण आढळतात आणि त्यांच्यामध्ये झालेल्या टक्करमुळे वीज चमकते
कण एकमेकांमध्ये आपटल्याने फ्रिक्शन होते आणि त्यामुळे वीज चमकते
अनेकदा वीजेचे चमकणे आणि टक्कर देणे इतके अधिक वेगाने असते की गडगडाट होतो
विजेची चमकण्याची गती साधारण 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असू शकते, यामुळेच आवाज पृथ्वीपर्यंत पोहचतो