www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Mayur Navle

तर एखाद्या बॉम्बसारखी उडेल इलेक्ट्रिक कार

Pic Credit -  iStock

जर तुमच्याकडे सुद्धा इलेक्ट्रिक कार असेल तर त्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

इलेक्ट्रिक कार

कोणत्याही ऋतूत इलेक्ट्रिक कारकडे  विशेष लक्ष द्या.

कोणताही ऋतू

इलेक्ट्रिक कारला मेन्टेन न ठेवल्याने त्याच्या बॅटरीवर ताण येऊ शकतो.

बॅटरीवर परिणाम 

इलेक्ट्रिक कार मध्ये सर्वात महत्वाचे असते चार्जिंग, आणि त्यासाठी योग्य चार्जर  वापरणे महत्त्वाचे.

चार्जिंग महत्वाची

काही लोक इलेक्ट्रिक कार लवकर चार्ज होईल यासाठी फास्ट चार्जरचा वापर करतात, जे चुकीचे आहे.

फास्ट चार्जर

इलेक्ट्रिक कार मध्ये त्याच्या योग्यतेपेक्षा जास्त पावर कंज्यूम करणारे ॲक्सेसरीज नाही जोडल्या पाहिजे. 

ही गोष्ट नका करू

इलेक्ट्रिक कारमध्ये कोणतेही मॉडिफिकेशन करू नये. 

मॉडिफिकेशन करणे टाळा 

लेटेस्ट कार मधील वायरिंग जर कापली गेली असेल तर यामुळे ब्लास्ट होऊ शकतो.

तर होईल ब्लास्ट

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीत डिझेल वाहनांचे  भविष्य काय?