जंगलात किंवा गावच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी झाडांवर चांदण्यासारखं काही चमकताना दिसतं.
Picture Credit: Pinterest
चांदण्यांसारखे चमकणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून काजवे आहेत.
काजव्यांना स्वत:चा असा प्रकाश असतो त्यांना स्वयंप्रकाशी असं देखील म्हटलं जातं.
काजव्यांच्या पोटात लुसिफेरिन नावाचा घटक असतो. त्यामुळे त्यांचा उजेड पडतो.
असं देखील म्हटलं जातं की, रात्रीच्या वेळी अन्न शोधण्यासाठी काजव्यांना या उजेडाची मदत होते.
काही वेळेस शत्रूंना लांब ठेवण्यासाठी देखील काजवे याची मदत घेतात.