www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Trupti Gaikwad

फक्त थंडीमुळे नाही तर 'या' कारणांमुळे ओठ कोरडे पाडतात

Pic Credit - iStock

थंडीच्या दिवसात अनेकांना कोरड्या त्वचेची समस्या जाणवते.

समस्या

अतिरिक्त थंडीमुळे ओठ कोरडे पडतात आणि रक्त येतं.

ओठ कोरडे

मात्र काही जणांना बाराही महिने ओठ कोरडे पडण्याची समस्या जाणवते.

ओठ कोरडे

व्हिटामीन बीच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे पडतात.

व्हिटामीन बी

आहारातील  देखील ओठ चुकीचे बदलकोरडे पडण्यासाठी कारणीभूत आहे.

चुकीचे बदल

तुमच्या आाहारात आंबट किंवा मीठाचं प्रमाण जास्त असल्यावर देखील ओठ कोरडे पडतात.

आंबट किंवा मीठाचं प्रमाण

शरीराला तीन ते चार लीटर पाण्याची आवश्यकता असते.

पाणी 

सतत दारु प्यायल्याने किंवा सिगारेटने देखील ओठ जास्त कोरडे होतात.

व्यसन

सतत उन्हाच्या संपर्कात आल्याने देखील ओठांना कोरडेपणा येतो.

सूर्यप्रकाश 

रोज सकाळी आणि रात्री तुपाने ओठांना मसाज करा. यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत.

 तुपा