www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

गृहप्रवेशाच्या वेळी तांदळाने भरलेलं माप का ओलांडतात ?

Pic Credit - Google

हिंदू धर्मात विवाहानंतर मुलीचा सासरी गृहप्रवेश होतो.

 गृहप्रवे

घरी येणाऱ्या नववधूला लक्ष्मीचं रुप मानलं जातं.

नववधू

तांदळाने भरलेलं माप हे भरभराटीचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हटलं जातं.

प्रतीक 

देव्हाऱ्यातील लक्ष्मीला तांदळामध्ये विराजमान केलं जातं.

विराजमान 

तांदूळ हे शुभ्रतेचं आणि पावित्र्याचं प्रतिक मानलं जातं.

प्रतिक 

जेव्हा नववधू माप ओलांडून गृहप्रवेश करते तेव्हा घर सुख शांतीने नांदूदेत असा अर्थ आहे. 

शास्त्र 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी