रस्त्यावरुन बुलेट गेली तरी बऱ्याच लोकांच्या नजरा त्याकडे लागतात. पण, Bullet ची क्रेझ अजूनही कमी का नाही? Bullet लोकांना इतकी का आवडते?
Picture Credit: Pinterest
बुलेट फक्त बाईक नाही तर ही एक इमोशन आहे.
Picture Credit: Pinterest
बुलेटचा आवाज ऐकताच लोकांचे लक्ष वळते. हा आवाज तिची ओळख बनली आहे.
Picture Credit: Pinterest
Royal Enfield रस्त्यावर दिसली की वेगळेच फिल होते. क्लासिक लूकमध्ये ती चारचौघात उठून दिसते.
Picture Credit: Pinterest
बाईक चालवताना rider ला प्रिमियम आणि रोयल फिल मिळतो. म्हणून तरुणांमध्ये तिची क्रेझ जबरदस्त आहे.
Picture Credit: Pinterest
बुलेट चालवताना ride ला प्रिमियम आणि रोयल फिल मिळतो. म्हणून तरुणांमध्ये तिची क्रेझ जबरदस्त आहे.
\Picture Credit: Pinterest
जुनी Royal Enfield सुद्धा चांगल्या किंमतीत रिसेल होते. Demand कायम हाय असते.
Picture Credit: Pinterest
Royal Enfield फक्त Bike नाही...तर ती एक लाईफस्टाईल आहे.
Picture Credit: Pinterest