Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
हिंदू धर्मात मीठ मोहरीने लहान मुलांची नजर काढली जाते.
असं म्हणतात बाळा कोणत्याही वाईट शक्तीची नजर लागू नये, म्हणून दृष्ट काढली जाते.
याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली आहे.
हिंदू धर्मात असं सांगितलं जातं मीठ नकारात्मक शक्ती शोषून घेतं.
घराच्या कोपऱ्यात वाटीभर मीठ ठेवल्याने नकारात्मक शक्ती निघून जाते.
खडेमीठाने लहान बाळांची दृष्ट काढल्याने बाळावर वाईट शक्ती परिणाम होत नाही असं शास्त्र सांगतं.
माणसांमधील नकारात्मकता काढण्यासाठी मीठाने दृष्ट काढण्याचं शास्त्र आहे अशी मान्यता आहे.