महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा.
Image Source: Pinterest
येळकोट येळकोट जय मल्हार असा खंडोबाचा जयजयकार केला जातो.
फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आणि आंध्रमधील अनेक कुळांचं हे कुलदेैवत देखील आहे.
सोन्याच्या जेजुरीत देवाच्या नावाने भंडारा उधळला जातो.
खंडोबाचा जयजयकार करताना येळकोट का म्हणतात तुम्हाला माहितेय का ?
येळकोट हा मुळचा कानडी शब्द आहे.
कानडी भाषेत येळ याचा अर्थ म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी.
सात कोटी ज्याचं सैन्य होतं असा राजा म्हणजे खंडोबा.