समुद्री चाच्यांवर आधारित अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील
Picture Credit: Pinterest
या चित्रपटांमध्ये तुम्ही समुद्री चाच्यांना एका वेगळ्या अवतारात पाहिले असेल
लुटारु किंवा डाकूंप्रमाणे समुद्री चाचे एका डोळ्यावर काळी पट्टी बांधतात
यामागील कारण काय आहे, तुम्हाला माहिती आहे का?
डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यामागे शास्त्रीय कारण आहे
अंधारात किंवा प्रकाशात त्वरीत पाहता यावं, यासाठी समुद्री चाचे डोळ्यावर काळी पट्टी बांधतात
उजेडातून अंधारात गेल्यावर आपल्या डोळ्यांना काही क्षण अंधूक दिसतं
डोळ्यांमध्ये अंधार आणि प्रकाश यांच्यातील समतोल राहावा, हे यामागील महत्त्वाचं कारण आहे