कार्यक्रमात किंवा हॉटेलमध्ये वापरत असलेल्या प्लॅस्टिकच्या स्टुलवर छिद्रं दिसतात.
Picture Credit: Pinterest
Fill in some text
नेकांना वाटतं की ही छिद्रं फक्त डिझाइनसाठी असतात.
खरं सांगायचं तर, त्यामागे काही महत्त्वाची व्यावहारिक कारणं दडलेली असतात.
सर्वात पहिलं कारण म्हणजे हवा खेळती राहणे.
प्लॅस्टिक स्टुलवरती बसल्यावर शरीरातील उष्णता आणि घाम यामुळे अस्वस्थ वाटू शकतं.
स्टुलवर असलेल्या छिद्रांमुळे हवा सहज फिरत राहते.
बसणाऱ्याला जास्त उकाडा जाणवत नाही आणि थोडा आराम मिळतो.
छिद्रांमुळे स्टुलच्या रचनेवरचा दबाव संतुलित राहतो. त्यामुळे स्टुल हलका असूनही मजबूत राहू शकतो.