श्रीमंत लोकांकडे का असतात दोन फोन?

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय राहणारा व्यक्ति सापडणं फार कठीण आहे.

स्मार्टफोन

श्रीमंत, मिडल क्लास किंवा गरीब सर्वच व्यक्तींकडे स्मार्टफोन असतो.

श्रीमंत

फोन लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

जीवन

तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक श्रीमंत लोकं एक नाही तर दोन फोन वापरतात.

दोन फोन

दोन्ही फोनमध्ये वेगवेगळी काम केली जातात, ज्यामुळे डेटा सुरक्षित राहतो.

डेटा 

श्रीमंत लोकं एका फोनमध्ये केवळ बँकींग अ‍ॅपचा वापर करतात, यामध्ये सोशल मीडिया नसतो.

बँकींग 

दुसरा फोन पर्सनल वापरासाठी आणि सोशल मीडियासाठी असतो. 

सोशल मीडिया

बँकींग व्यवहारांची सुरक्षा टिकून राहण्यासाठी श्रीमंत लोकं दोन फोन वापरतात.

सुरक्षा