शुभकार्याची सुरुवात नारळ फोेडून का करतात ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ वाढवून केली जाते.

शुभकार्याची सुरुवात

याचं नेमकं शास्त्रीय कारण काय आहे याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

माहिती

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहता, नारळाची झाडं किनारी प्रदेशांमध्ये मुळे घट्ट रोवून ठेवतात.

नारळाची झाडं

या कारणामुळे मातीची धूप आणि वाळूचं झिरपण कमी होतं.

 मातीची धूप 

नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. म्हणूनच नारळाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात.

‘कल्पवृक्ष’ 

नारळाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदात नारळाला मोठं महत्त्व आहे.

औषधी गुणधर्म 

यामुळेच नारळाला धार्मिक कार्यात देखील शुभ मानलं जातं. 

 धार्मिक कार्य

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?