हिंदू विवाह संस्कृतीत अनेक विधी असतात.
Picture Credit: Pexels
त्यातील एक विधी म्हणजे लग्नात वधूला उलटं मंगळसूत्र घालणं.
लग्नात वधूला उलटं मंगळसूत्र घालण्याची प्रथा खूप जुनी आहे.
यामागे देखील जुना इतिहास आहे. पुर्वीच्या काळी मुलींची लग्न खूप लवकर व्हायचं.
कमी वयात जरी लग्न झालं तरी मुलीची शारीरिक क्षमता आई बनण्यासाठी परिपक्व नसायची.
त्यामुळे शारीरिक जवळीक होताना याचं भान असावं यासाठी तिच्या गळ्यात उलटं मंगळसूत्र घातलं जायचं.
जेव्हा मुलगी वयात यायची ती नव्या जीवाला जन्म देऊ शकेल अशी तिची परिपक्वता झाल्यावर ते मंगळसूत्र सरळ केलं जायचं.