हल्ली चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे.
Img Source: Pexels
अनेक चोरटे तर कार चोरी करत असतात.
अनेकदा चोरटे कार चोरी करण्यापेक्षा त्याचा सायलेन्सर चोरी करत असतात.
मात्र, हे चोरटे सायलेन्सर का चोरतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.
सायलेन्सरची चोरी करणार चोराला पकडणे थोडे कठीण असते.
याचे कारण म्हणजे सायलेन्सर ट्रॅक होण्यास कठीण असते.
सायलेन्सर मध्ये काही महत्वाचे धातू असतात, ज्यांची किंमत सुद्धा जास्त असते.