वाहतुकीच्या दिव्यांमध्ये थांबण्याचा संकेत देण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
लाल रंग निवडण्यात आला कारण तो दुरुन सहज दिसत होता.
Picture Credit: Pinterest
पिवळा रंग सावधगिरी आणि पुढील तयारी दर्शवतो.
Picture Credit: Pinterest
हा रंग चालकांना थांबवण्याचा किंवा पुढे जाण्याचा इशारा देतो.
Picture Credit: Pinterest
हिरवा रंग पुढे जाण्याचा आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्याचा संदेश देतो.
Picture Credit: Pinterest
जगातील बहुतांश देशांमध्ये हे तीन रंग स्विकारण्यात आले आहेत.
\Picture Credit: Pinterest
हे रंग खराब हवामानात आणि रात्रीच्या वेळीसुद्धा स्पष्टपणे दिसतात.
Picture Credit: Pinterest
पर्ल डीप मड ग्रे आणि रॉस व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध असलेल ही ADV बाईक ७५५cc पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे चालते.
Picture Credit: Pinterest
हे रंग वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत करण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest