लाँग राइडसाठी सर्वोत्तम बाइक्स

Automobile

12 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

दमदार परफॉर्मन्स

या बाइक्स देतील सुरक्षितता, आराम आणि दमदार परफॉर्मन्स.

Picture Credit: Pinterest

Royal Enfield Himalayan 450 

अँडव्हेंचर टुरिंगसाठी उत्तम पर्याय आहे. उंच ग्राउंड क्लिअरन्स, आरामदायी सीट, खराब रस्त्यांवरही उत्कृष्ट कामगिरी.

Picture Credit: Pinterest

पॉवर आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट मेळ. ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल-चॅनल ABS आणि पावसाळी रस्त्यांवर चांगले नियंत्रण.

KTM 390 Adventure

Picture Credit: Pinterest

लाँग राइड प्रेमींसाठी खास. आरामदायी रायडिंग पोझिशन आणि चांगले मायलेज.  हायवे आणि घाटांसाठी एकदम परफेक्ट.

Suzuki V-Strom SX

Picture Credit: Pinterest

बजेटमध्ये Adventure बाइक. वजनाला हलकी, मजबूत सस्पेन्शन आणि खड्डेमय रस्त्यांवरही सहज राइड.

Hero Xpulse 210

\Picture Credit: Pinterest

टुरिंगसाठी लोकप्रिय पर्याय असून शक्तिशाली इंजिन, स्थिर हँडलिंग आणि लांब अंतराचा प्रवास आरामदायी होतो.

Bajaj Dominar 400

Picture Credit: Pinterest

शहर आणि टुरिंगसाठी उत्तम. मजबूत बांधणी. आरामदायी सीट आणि पावसाळी राइडमध्ये आत्मविश्वास देणारी बाईक.

Royal Enfield Scram 440 

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात राइड करताना लक्षात ठेवा टायर तपासा, अचानक ब्रेक टाळा, रेन गिअर वापरा, हेडलाईट सुरू ठेवा आणि  सुरक्षित अंतर ठेवा.

बोनस टिप

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम