Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
नवं घर किंवा नवीन ऑफिस बांधल्यावर वास्तू शांती केली जाते.
हिंदू धर्मात वास्तू शांती करणं अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं.
वास्तू शांती म्हणजे नेमकं काय आणि का करतात याबाबत ज्योतिषतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी माहिती दिली आहे.
वास्तू शांत म्हणजे त्या त्या ठाराविक जागेची पूजा करणं.
वास्तू तयार करण्यासाठी झाडं तोडली जातात, कळत नकळत असंख्य मुक्या जीवांना मारल जातं.
या सगळ्यांची माफी मागणं म्हणजे वास्तू शांती करणे होय.