Published August 05, 2024
By Shilpa Apte
डायबिटीज आणि अतिमद्यपानामुळे रात्री खूप तहान लागते.
निद्रानाशाच्या समस्येमुळे रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते. शरीरात व्हॅसोप्रेसिन हार्मोन तयार होते.
.
डायबिटीजमुळे किडनीला जास्त काम करावे लागते, त्यामुळे पाण्याची कमतरता भासते.
डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाणी कमी होते, म्हणून खूप तहान लागते.
आर्द्रतेमुळे घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. तहान लागते.
जास्त मद्यपान केल्याने देखील तुम्हाला जास्त तहान लागते
रात्रीअवेळी या सर्व कारणांमुळे रात्रीच्या वेळी तहान लागते.