नवरात्रीमध्ये किंवा देवीच्या मंदिरातही गुळ चण्याचा प्रसाद दिला जातो.
Picture Credit: Pinterest
हिंदू पुराणानुसार अशी मान्यता आहे की, संतोषी मातेला चणे अत्यंत प्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
खरंतर गुळ चण्याचा प्रसाद देण्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे.
Picture Credit: Pinterest
आरोग्यासाठी गूळ चणे अत्यंत फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
गूळ चणे खाल्याने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील गूळ-चणे फायदेशीर ठरतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला जर वारंवार भूक लागत असेल तर पौष्टिक कोरडा खाऊ म्हणून देखील गूळ चणे घेऊ शकता.
Picture Credit: Pinterest
गुळ चण्याने फक्त वजन नियंत्रणात राहत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती देखीस सुधारते.
Picture Credit: Pinterest