कोणालाही अचानक शिंक येऊ शकते.
Picture Credit: Pexels
अनेकदा लोक शिंक आल्यानंतर गॉड ब्लेस यू म्हणत असतात.
मात्र तुम्ही कधी विचार केला की शंका नंतर गॉड ब्लेस यू असेच का बोलले जाते?
असे बोलले जाते की रोममध्ये एक आजाराच्या दरम्यान गॉड ब्लेस यू असे बोलण्याची सुरुवात झाली.
या आजाराचे लक्षण शिंक आणि खोकला होते, ज्याला बुबोनिक प्लेग असे म्हटले जाते.
पॉप ग्रेगरी या धर्मगुरूने बुबोनिक प्लेगने ग्रस्त असणाऱ्या लोकांना गॉड ब्लेस यू बोलण्यास सांगितले.
गॉड ब्लेस यू म्हटल्याने आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती मरत नाही, अशी मान्यता होती.