www.navarashtra.com

Published  Nov 22, 2024

By  Mayur Navle

Pic Credit - iStock

कॉल उचलल्यावर हॅलो का बोलले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

मोबाईलवर बोलताना सर्वप्रथम हॅलो बोलले जाते. अशावेळी हॅलो का बोलले जाते याबद्दल आपण जाणून घेऊया. 

हॅलो 

ग्राहम बेलने 2 जून 1875 ला टेलिफोनचा शोध लावला, ज्यात त्यांनी थॉमस वॉटसनची मदत घेतली होती.

टेलिफोनचा शोध

ग्राहम बेल टेलिफोनवर बोलताना अहो (Ahoy) या शब्दाचा वापर करायचे. हा शब्द अभिवादन करण्यासाठी वापरला जातो.

हेलोच्या आधी कोणता शब्द

.

जर ग्राहम बेलने हॅलो हा शब्द उच्चारला नाही तर मग कोणी हा शब्द प्रचलित केला. 

कुठून आला हॅलो शब्द 

.

हॅलो हा शब्द जुना जर्मन शब्द हालापासून बनला आहे. हा जुना शब्द होलापासून बनला आहे. 

जर्मन शब्द

होलाचा अर्थ म्हणजे तुम्ही कसे आहात. वेळेनुसार या शब्दात बदल होत गेले.

अर्थ काय

रिपोर्टनुसार, शेक्सपिअरच्या काळात हा शब्द हालू असा बनला होता. हॅलो हा शब्द 1833 मध्ये वापरला गेला.

वापर

बल्बचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसनने हॅलो बोलण्याचा प्रस्ताव ठेवला.

एडिसनने ठेवला प्रस्ताव