NARI च्या २०२५ च्या अहवालानुसार, महिलांच्या सर्वेक्षणावर आधारित भारतात दहा शहरे सर्वाधिक सुरक्षित मानली जातात.
Picture Credit: iStock
लिंग समानता, सामुदायिक सहभाग आणि निर्णयप्रक्रियेतील महिल्यांच्या सहभागामुळे नागालँडंची राजधानी कोहिमा सर्वात अव्वल स्थानावर आहे.
Picture Credit: iStock
'द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स' म्हणून ओळखली जाणारी मुंबई देखील महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते.
Picture Credit: iStock
चेन्नईला दक्षिण भारतातील सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. येथील गुन्हेगारीचे प्रमाण उत्तम पोलिस यंत्रणेमुळे अत्यंत कमी आहे.
Picture Credit: AI
NCRB च्या रिपोर्टनुसार, या शहरात महिलांवरील गुन्हेगारीच प्रमाण सर्वात कमी आहे.
Picture Credit: AI
2025 च्या रिपोर्टमध्ये बंगळुरुला भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर मानले गेले आहे.
Picture Credit: iStock
NARI च्या रिपोर्टनुसार, हैदराबाद महिलांच्या सुरक्षेबाबात ८व्या स्थानावर आहे.
Picture Credit: iStock
अहवालानुसार, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत, शिक्षण व नोकरीसाठी पुणे देखील आघाडीवर आहे.
Picture Credit: iStock
विशाखापट्टणम, भुवनेश्वर, आयझोल, गँगटोक, इटानगर, अहमदाबाद ही शहरेही महिलांसाठी सुरक्षित ठिकाणांच्या यादीत येतात.
Picture Credit: iStock