Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
हिंदू धर्मात विवाह हा मुहुर्तावरच केला जातो.
मुहुर्ताला विशेष महत्त्व देखील दिलं जातं.
सध्याच्या काळात कुठलीच लग्नं शुभ मुहूर्तावर होत नाहीत
लग्नासाठी ‘शुभ मुहूर्त’ ठरवणं फक्त परंपरा नाही, तर यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे
याबाबत 'वेडिंगघर' या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची योग्य वेळ निवडण्यामागचं एक शास्त्र आहे.
ग्रह, नक्षत्र आणि ऋतू – या सगळ्यांचा संगम मुहूर्तात असतोअसं म्हणतात.
ग्रह तारे आणि नक्षत्र यांचा आपल्या मानवी जीवनावर परिणाम होत असतो.
म्हणूनच, पूर्वीपासून आजपर्यंत वडिलधारी माणसं लग्नाची ‘योग्य वेळ’ ठरवतात.