घराबाहेर पडताना दही साखर का खातात?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आई हातावर कायमच दही देते.

दही 

यामागे धार्मिक बाजू आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय कारण देखील सांगितलं जातं.

फायदे 

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो.

धार्मिक बाजू 

बाहेर जाताना मन स्थिर रहावं म्हणून हिंदू धर्मानुसार हातावर दही साखर देतात.

ज्योतिषशास्त्र

याबरोबर यामागे अललेलं वैज्ञानिक कारण म्हणजे, दही शरीरात थंडावा निर्माण करतं.

थंडावा

महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना ताण आणि भिती असते.

ताण आणि भिती 

त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.

उष्णता 

दही साखर खाल्याने हृदयाला थंडावा मिळतो आणि ताण कमी होण्यास मदत होते. 

 हृदयाला थंडावा 

गौतम बुद्धांना भगवान का म्हणतात ?