बऱ्याच लोकांना दुपारचे जेवण झाल्यावर झोप किंवा आळस येतो.
Picture Credit: Pinterest
याला वामकुक्षी असे म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जी शरीराच्या नैसर्गिक प्रणालीचा भाग आहे.
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर शरीरातील रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वाढतो.
Picture Credit: Pinterest
यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे सुस्ती येते.
Picture Credit: Pinterest
कर्बोदके आणि हेवी पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जास्त झोप येते.
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर इन्सुलिन वाढते. ज्यामुळे ट्रिप्टोफॅन हा हार्मोन सक्रिय होतो.
Picture Credit: Pinterest
याव्यतिरिक्त, ट्रिप्टोफॅनमुळे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार होतात. ज्यामुळे झोप येते.
Picture Credit: Pinterest
हलका आणि संतुलित आहार घेतल्याने ही समस्या कमी करता येते.
Picture Credit: Pinterest