www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

तुम्हालाही सतत कंटाळा येतो का? 'ही' आहेत कारणं

Pic Credit - Google

शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे असं सांगितलं जातं.

शरीर आणि मन

मानसिक तणाव असल्यास त्याच परिणाम शरीरावर होतो.

परिणाम

याचबरोबर शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर मानसिक आरोग्य खराब होतं.

मानसिक आरोग्य 

 सतत कंटाळा येणं किंवा काहीही काम करण्याची इच्छा होत नाही असं असल्यास यामागे काही कारणं आहेत.

 शास्त्रीय कारणं

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.

आरोग्यतज्ज्ञ 

अपचनाचा त्रास वारंवार होत असल्यास शरीरात आळस जास्त भरतो.

आळस 

जर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल तर शरीर थकतं आणि सतत झोप येते.

पाण्याचं प्रमाण

यासाठी रामबाण उपाय म्हणजे सकाळी पोट साफ व्हायला हवं.

उपाय 

रोज सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ चाला.

सूर्यप्रकाश

दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.

पाणी पिणं आवश्यक

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी