Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
गाढ झोपेत असताना अचानक दचकून जाग येते.
यासगळ्यामागे शास्त्रीय कारण आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्य़ानुसार ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
झोपेत आपल्या शरीराची हालचाल मंदावते.
याचबरोबर हृदयाची गती देखील कमी होते.
यामुळे मेंदूला वाटतं शरीर मरणाच्या स्थितीत आहे. म्हणून मेंदू एक प्रकारे शरीराला इलेक्ट्रीक शॉक देतो.
यामुळे झोपेत असताना अचानक दचकून जाग येते.
मानसिक तणाव किंवा चिंता असल्यास झोप लागताना मेंदू अधिक सतर्क असतो, त्यामुळे देखील दचकण्याची शक्यता असते.