Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
पांढरा रंग हा शुद्धता, स्वच्छता आणि विश्वासाचे प्रतिक मनाला जातो.
19 व्या शतकात हॉस्पिटलांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाऊ लागले.
यावेळी डॉक्टरांनी पांढरा कोट घालण्यास सुरुवात केली.
पांढऱ्या रंगाच्या कोटवर डाग सहजपणे दिसतात, ज्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष दिलं जाऊ शकतं.
सफेद कोटमुळे डॉक्टरांना रुग्णांच्या डोळ्यात विश्वास जाणवतो.
सफेद कोटामुळे रुग्णांना मानसिक शांती आणि सुरक्षेचा अनुभव येतो.
सफेद रंग स्वास्थ्य आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
सफेद कोट ही कोणतीही फॅशन किंवा पारंपारीक वस्त्र नाही.