www.navarashtra.com

Published Dev 20,  2024

By  Dipali Naphade

हिवाळ्यात Bad Cholesterol  वाढण्याची कारणे काय आहेत

Pic Credit -   iStock

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट आणि शरीराशी संबंधित आजार वाढत जातात, कारण घेऊया जाणून

कोलेस्ट्रॉल

आरोग्य हेल्थ सेंटर क्लिनिकल डाएटिशियन डॉ. व्ही. डी. त्रिपाठी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे

तज्ज्ञ

थंडीत चहा, तळलेले पदार्थ, भजी, पराठे आणि मिठाईसारख्या पदार्थाचे अतिरिक्त सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढते

तळलेले पदार्थ

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर हाय ब्लड प्रेशरची समस्या जाणवते, याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते

हाय ब्लड प्रेशर

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढल्याने थकवा, आळस आणि अचानक घाबरण्याची समस्याही दिसून येते

थकवा

छातीत अचानक दुखणे, जळजळ, बेचैन वाटणाच्या समस्याही कोलेस्ट्रॉल वाढल्याने जाणवतात

जळजळ

.

हाय कोलेस्ट्रॉल असल्यास हृदयाचे ठोके अनियमित होतात, डाव्या बाजूला दुखते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो

हार्ट

.

याशिवाय कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेचा रंगही बदलतो, ज्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल

त्वचा

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

हिवाळ्यात तूप-गूळ खाल्ल्याने काय होते?