पावसाळ्यात गाडी अचानक Slip का होते?

Automobile

25 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Tyre Grip कमी होणे

ओल्या रस्त्यावर टायरचा Grip कमी होतो आणि कार घसरू शकते.

Picture Credit: Pinterest

जुने किंवा घासलेले Tyres

Tyre ची पकड कमी झाल्यास Braking आणि Control दोन्ही धोक्यात येतात.

Picture Credit: Pinterest

जास्त Speed

पावसात Speed वाढली की कारवरील कंट्रोल पटकन सुटू शकतो.

Picture Credit: Pinterest

रस्त्यावर पाणी साचल्यास Tyre आणि रस्ता यांच्यात पाण्याचा थर तयार होतो.

Aquaplaning Effect

Picture Credit: Pinterest

Wet Road वर अचानक Brake मारल्यास Car Skid होण्याचा धोका वाढतो.

अचानक Brake मारणे

Picture Credit: Pinterest

रस्त्यावरचे तेल आणि पावसाचे पाणी मिसळल्याने रस्ता अधिक घसरडा होतो.

ऑईल आणि पाऊस

\Picture Credit: Pinterest

अयोग्य Tyre Pressure मुळे Stability कमी होते.

कमी Tyre Pressure

\Picture Credit: Pinterest

ओल्या रस्त्यावर वेगात Turn घेतल्यास Slip होण्याची शक्यता जास्त असते.

Sharp Turn घेताना चूक

\Picture Credit: Pinterest

Speed Control ठेवा. चांगले Tyres वापरा. Safe Distance ठेवा. अचानक Brake टाळा. Rain Mode आणि ABS चा योग्य वापर करा.

सेफ्टी टिप्स

\Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?