Published Nov 17, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
कोका कोला हे अनेकांचे आवडते पेय आहे. त्याची मागणीही फार जास्त आहे.
कोका कोलाचा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे. कोका कोलाचा शोध 1886 मध्ये लागला.
20 व्या शतकाच्या सुरूवातीस, कोका कोलाचा फॉर्म्युला बदलला गेला आणि त्याचा रंग लाल केला.
कोका कोला यापूर्वी लाल किंवा काळ्या रंगात नाही तर चक्क हिरव्या रंगात विकला जायचा.
सुरुवातीच्या काळात कोका-कोला बनवण्यासाठी कोकाच्या पानांचा वापर केला जात असे.
पानांमुळेच कोका कोलाचा रंग हिरवा होता. मात्र आता हा रंग बदलण्यात आला आहे.
कोका-कोलाच्या फॉर्म्युलामध्ये बदल करण्यात आले आणि आकर्षक बनवण्यासाठी त्याचा रंग लाल करण्यात आला.
लाल रंग अगदी सहज सर्वांचे लक्ष वेधून घेतो. लाल रंग सर्वांना आकर्षित करतो.
कोका-कोला कंपनीने आपले उत्पादन अधिक आकर्षक करण्यासाठी लाल रंगाची निवड केली.
सध्या लाल रंग कोका-कोला कंपनीच्या ब्रँड ओळखीचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
आजही फक्त कंपनीशी संबंधित लोकांनाच माहिती आहे की कोका कोलाचा फॉर्म्युला काय आहे.