आपल्यापैकी अनेकांची सकाळ चहाशिवाय होत नाही.
Picture Credit: Pinterest
मात्र, चहा प्यायल्याने ॲसिडिटीची समस्या का उद्भवते? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चहातील कॅफिन पोटातील आम्लनिर्मिती वाढवते.
पोटात अन्न नसल्यामुळे आम्ल थेट पोटावर परिणाम करतो.
साखर पचनास अडथळा आणते आणि ॲसिडिटी वाढवते.
जास्त दूध पोटात म्युकस कमी करते, ज्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.
जास्त तापमान ॲसिडिटीला आमंत्रण देऊ शकते.