आजकाल Fast Charging मुळे फोन काही मिनिटांत Charge होतो. पण, त्यामुळे तो गरम होतो का? चला जाणून घेऊया कारण.
Picture Credit: istockphoto
Fast Charging मध्ये जास्त Power आणि Current वापरला जातो.
Picture Credit: istockphoto
Gaming, Video पाहणं किंवा Apps वापरत Charge केल्यास Heat आणखी वाढते.
Picture Credit: istockphoto
काही Phones मध्ये Cooling Technology दिली जाते ज्यामुळे Heat कमी होते.
Picture Credit: istockphoto
गरम वातावरणात Charging केल्याने फोनचं Temperature पटकन वाढतं.
Picture Credit: istockphoto
Original Charger वापरणं आणि Charging दरम्यान Heavy Usage टाळणं फायदेशीर ठरतं.
Picture Credit: istockphoto
थोडं गरम होणं सामान्य असू शकतं, पण जास्त Overheating दुर्लक्षित करू नका!
Picture Credit: istockphoto