हिंदू धर्मानुसार, संपूर्ण सृष्टीचे पालनहार ब्रम्हा विष्णू आणि महेश आहेत.
Img Source: Pintrest
याचसगळ्याबरोबर महादेवांना भस्म देखील लावला जातो.
अशी आख्यायिका सांगितली जाते की, देवी सती रागाच्या भरात स्वत:ला अग्नीला समर्पण केलं.
या सगळ्यानंतर तिचा निर्जीव देह उचलत महादेव संपूर्ण ब्रम्हांड फिरत होते.
महादेवांचं हे दुख विष्णूंना बघवलं नाही. त्यामुळे त्यांनी सतीच्या देहाची राख केली.
सतीची झालेली राख बघून महादेव अस्वस्थ झाले आणि त्यांनी भस्म म्हणून ती राख संपूर्ण शरीराला लावली.
याच कारणामुळे महादेवांची भस्मआरती देखील केली जाते.