HD Photos आणि 4K Videos खूप जागा घेतात. WhatsApp Forward पण स्टोरेज भरतात.
Picture Credit: pinterest
प्रत्येक फोटो, व्हिडिओ आपआप सेव्ह होत असेल कर स्टोरेज पटकन फुल होते. ऑटो डाऊनलोड बंद करा.
Picture Credit: pinterest
Instagram, Facebook, Games सारखी Apps सतत data साठवत राहतात.
Picture Credit: pinterest
Apps Temporary Files तयार करतात. हे Cache Delete केल्यास स्पेस मोकळी होऊ शकते.
Picture Credit: pinterest
एकाच फोटोच्या अनेक कॉपीज फोनमध्ये राहतात. गॅलरी क्लिन करणे आवश्यक आहे.
Picture Credit: pinterest
PDF, APK, Video डाऊनलोड करुन आपण डिली करायला विसरतो.
Picture Credit: pinterest
फोन अपडेट्स आणि सिस्टीम फाईल्स देखील स्टोरेज वापरतात.
Picture Credit: pinterest
Google Photos किंवा cloud स्टोरेज वापरल्यास फोनची जागा वाचते.
Picture Credit: pinterest