चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या रुंद होतात, रक्तप्रवाह वाढतो, स्किन ग्लो होते
Picture Credit: iStock
रडणं संपतं तेव्हा आराम मिळतो, ताण नसल्याने स्किन ग्लो दिसते
रडणं थांबवतो, एंडोर्फिन हे हॅपी हार्मोन्स मूड सुधारतात, त्वचेला चमक देण्यास मदत करतात
रडल्यानंतर, स्किन हायड्रेट होते, स्किन चमकदार दिसते
तणावामुळे रडतात, कोर्टिसोल पातळी कमी होण्यास मदत होते, स्किन तेजस्वी होते
एक्सफॉलिएशनमुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टकण्यास मदत करते, स्किन ग्लो होते