बाईकची चेन सैल होतेय?

Automobile

20 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

हळूहळू ताणली जाते

बाईकची चेन सतत वापरामुळे हळूहळू ताणली जाते.

Picture Credit: Pinterest

चेनवर अतिरिक्त ताण येतो

खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे चेनवर अतिरिक्त ताण येतो.

Picture Credit: Pinterest

चेन लवकर झिजते

नियमित ल्युब्रिकेशन न केल्यास चेन लवकर झिजते.

Picture Credit: Pinterest

जास्त वजन घेऊन प्रवास केल्यानेही चेन सैल होऊ शकते.

वजन घेऊन प्रवास करणे

Picture Credit: Pinterest

चुकीचे चेन टेन्शन सेटिंग समस्या वाढवते.

सेटिंग समस्या

Picture Credit: Pinterest

सैल चेनमुळे बाईकचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो.

बाईकचा परफॉर्मन्स

\Picture Credit: Pinterest

वेळेवर तपासणी आणि देखभाल केल्यास चेनचे आयुष्य वाढते.

चेनचे आयुष्य वाढते

Picture Credit: Pinterest

नियमित काळजी घेतल्यास राइड अधिक सुरक्षित आणि स्मूथ राहते.

राइड अधिक सुरक्षित 

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW