Bike ची Chain सतत सैल होत असेल तर Riding Experience खराब होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
अचानक Braking, Rough Riding आणि Overload मुळे Chain वर जास्त ताण येतो.
Picture Credit: Pinterest
वेळेवर Lubrication न केल्यास Chain पटकन घासली जाते.
Picture Credit: Pinterest
खराब Road वर जास्त वापर केल्याने Chain Adjustment बिघडते.
Picture Credit: Pinterest
Sprocket जुने झाल्यास Chain योग्य Grip पकडत नाही.
Picture Credit: Pinterest
Chain जास्त Tight ठेवली तरी ती लवकर खराब होऊ शकते.
नियमित Service आणि Cleaning केल्यास Chain ची Life वाढते.
Picture Credit: Pinterest
Long Ride आधी Chain Slack आणि Lubrication Check करणे महत्त्वाचे.
Picture Credit: Pinterest