आषाढ-श्रावणात नववधू माहेरी का जाते ? 

LIfe Style

14 July, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

आषाढ आणि श्रावण हे या महिन्यात नववधू माहेरी येण्याची परंपरा आहे. 

परंपरा 

Picture Credit: Pinterest

आषाढ आणि श्रावण या दोन्ही महिन्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे.

महत्व 

Picture Credit: Pinterest

धार्मिकदृष्ट्या पाहायचं झालं तर श्रावणात व्रत वैकल्यांना सुरुवात होते. 

 व्रत वैकल्य

Picture Credit: Pinterest

माहेरकडच्या वडिलधाऱ्या माणसांचे आर्शिवाद लाभावेत यासाठी नववधूला असा समजही असायचा.

 आर्शिवाद

Picture Credit: Pinterest

पुर्वीच्या काळी एप्रिल मे महिन्यात लग्न झालेल्या मुलींना माहेरची आठवण येत असे.

आठवण 

Picture Credit: Pinterest

गावाकडच्या घरांमध्ये पुरुष आणि सासू-सासरे शेतीच्या कामात व्यस्त असतात.

शेतीची कामं

अशावेळी नववधूची काळजी घेण्यास कोणी नसते.

काळजी 

माहेरी मात्र आई-वडील तिला वेळ देऊ शकतात आणि तिची विचारपूस  करतात.

विचारपूस 

 आषाढात माहेरी गेल्यामुळे तिला विश्रांती, आपुलकी आणि मोकळेपणा अनुभवता येतो.

आपुलकी आणि मोकळेपणा