गाडी वारंवार गरम होतेय? दुर्लक्ष केल्यास इंजिनचे होते नुकसान

Automobile

12 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Coolant कमी असणे

इंजिन थंड ठेवण्यासाठी Coolant महत्त्वाचा असतो. Coolant कमी झाल्यास इंजिन पटकन Overheat होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

Radiator मध्ये समस्या

Radiator लीक झाल्यामुळे heat योग्यरित्या बाहेर पडत नाही.

Picture Credit: Pinterest

Engine Oil कमी असणे

इंजिन ऑईल फक्त Lubrication करत नाही, तर इंजिन थंड ठेवायलाही मदत करते.

Picture Credit: Pinterest

कूलिंग फॅन नीट काम करत नसेल तर ट्रॅफिकमध्ये इंजिन जास्त गरम होऊ शकते.

कूलिंग फॅन बंद पडणे

Picture Credit: Pinterest

वॉटर पंप Coolant फिरवत असतो. तो खराब झाल्यास कूलिंग सिस्टम नीट काम करत नाही.

वॉटर पंप खराब होणे

Picture Credit: Pinterest

Thermostat Valve अडकला तर Coolant Flow थांबतो आणि इंजिन तापू लागते.

Thermostat Fault

\Picture Credit: Pinterest

सतत हाय स्पीड ड्राईव्हिंग, ओव्हरलोडिंग किंवा चढावर गाडी चालवल्यास इंजिनवर ताण वाढतो.

जास्त Load किंवा हार्ड Driving तपासणी करुन घ्या

\Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?