Microwaveमध्ये Plate का फिरते? अन्न गरम होण्याशी आहे थेट संबंध!

Science Technology

03 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Microwave सुरू केल्यावर आतली Plate सतत गोल फिरताना दिसते. पण अन्न गरम करण्यासाठी ती फिरणं नेमकं का गरजेचं असतं? यामागे आहे एक interesting Technology!

Microwaveमध्ये Plate फिरतेच का?

Picture Credit: pinterest

Microwaveमध्ये Microwave Radiation तयार होतं. हे अन्नातील विशेषतः पाण्याच्या moleculesना हालचाल करायला लावतं आणि त्यातून उष्णता निर्माण होते.

Microwave अन्न गरम कसं करतो?

Picture Credit: pinterest

Microwaveच्या आत Energy प्रत्येक ठिकाणी अगदी समान प्रमाणात पसरत नाही. काही भागात Energy जास्त तर काही भागात कमी असू शकते.

मग Plate फिरवण्याची गरज काय?

Picture Credit: pinterest

Plate फिरल्यामुळे अन्नाचा प्रत्येक भाग Microwaveच्या वेगवेगळ्या Energy Zonesमधून जातो. त्यामुळे एकाच ठिकाणी सतत जास्त किंवा कमी Heating होण्याची शक्यता कमी होते.

इथे कामी येते Rotating Plate

Picture Credit: pinterest

Plate फिरत राहिल्याने अन्नाची Position सतत बदलते. त्यामुळे Heating अधिक समान पद्धतीने होण्यास मदत होते.

म्हणून अन्न तुलनेने Even गरम होतं

Picture Credit: pinterest

Plate फिरत नसेल तर अन्नाच्या काही भागांना जास्त Energy मिळू शकते, तर काही भाग तुलनेने कमी गरम होऊ शकतात. त्यामुळे कुठे गरम, कुठे थंड असं होऊ शकतं.

Plate फिरली नाही तर?

Picture Credit: pinterest

काही Microwaveमध्ये Plate फिरण्याऐवजी Mode Stirrer किंवा इतर Energy-distribution design वापरलं जातं. त्यामुळे अशा मॉडेलमध्ये फिरणारी Plate असणं आवश्यकच असेल असं नाही.

Microwaveमध्ये आणखी एक Technology असते

Picture Credit: pinterest

Plate किती वेगाने फिरते यापेक्षा ती अन्नाची Position बदलते आणि Heating Pattern average करण्यास मदत करते, हे महत्त्वाचं आहे.

Plateचा Speed महत्त्वाचा आहे का?

Picture Credit: pinterest

Microwaveची Plate अन्न गरम करण्यासाठी नाही, तर Heating अधिक समान करण्यासाठी फिरते!  म्हणजेच छोट्या गोल फिरण्यामागे मोठं Science दडलं आहे.

थोडक्यात...

Picture Credit: pinterest