तुमच्याही या सवयी Cable ची Life कमी करू शकतात!

Science Technology

25 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

चार्जिंग केबल

Charging Cable हा रोज वापरला जाणारा Accessory असल्यामुळे त्यावर सतत ताण येतो.

Picture Credit:  istockphoto

Cable जोरात वाकवणे

वारंवार Bend केल्याने आतल्या Wires तुटू शकतात.

Picture Credit:  istockphoto

Cable ऐवजी Wire पकडून ओढल्यास Connector सैल होऊ शकतो.

फोन ओढून Disconnect करणे

Picture Credit:  istockphoto

कमी दर्जाच्या Cable मध्ये Material आणि Protection कमी असते.

Cheap Quality Cable वापरणे

Picture Credit:  istockphoto

गेमिंग किंवा सतत वापरामुळे Cable वर अधिक Pressure येतो.

Charging दरम्यान फोन वापरणे

Picture Credit:  istockphoto

जास्त उष्णता किंवा पाणी Cable च्या Performance वर परिणाम करू शकते.

Heat आणि Moisture

Picture Credit:  istockphoto

Cable घट्ट गुंडाळल्यास आतल्या Wires खराब होऊ शकतात.

Cable नीट Store न करणे

Picture Credit:  istockphoto

हलक्या हाताने वापरा. Original किंवा Certified Cable घ्या. Over-Bending टाळा. Dry ठिकाणी Store करा.

Cable ची Life वाढवण्यासाठी

Picture Credit:  istockphoto

थोडी काळजी घेतली तर Charging Cable बराच काळ व्यवस्थित चालू शकतो!

काळजी घ्या

Picture Credit:  istockphoto