मोदकाचा गोल तळ आणि टोकदार वरचा भाग हा त्याचा पारंपरिक आकार आहे.
Picture Credit: Pinterest
मोदकाला ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते.
Picture Credit: Pinterest
वरचा टोकदार भाग आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानला जातो.
Picture Credit: Pinterest
गोल आकार पूर्णत्व आणि समाधान दर्शवतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
Picture Credit: Pinterest
बाहेरून साधा, पण आतून गोड असलेला मोदक ज्ञानाच्या गोडव्याशी जोडला जातो.
Picture Credit: Pinterest
धार्मिक मान्यतेनुसार मोदक भगवान गणेशाला प्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
म्हणूनच गणेशोत्सवात मोदकाला नैवेद्य म्हणून विशेष स्थान आहे.
Picture Credit: Pinterest