तापात तोंड कडू का होतं ?

Life style

27 JUNE, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

बाहेरील वातावरणाशी जुळवून घेताना अनेकजण आजारी पडतात.

आजारी पडणं 

सध्या  पावसाळ्यात अनेकांना सर्दी खोकला आणि ताप यासारखे आजार होत आहे.

सर्दी खोकला आणि ताप

या तापामुळे तोंड कडू होणं किंवा जीभेची चव जाणं हे जाणवतं.

दुतोंड कडू होणं 

तापामुळे तोंड कडू होण्याची काही कारणं आहेत.

कारणं 

तापात शरीरात बॅक्टेरिया सक्रिय होतात त्यामुळे जीभेवर कडवट तयार होतं.

बॅक्टेरिया 

डिहायड्रेशन 

तापामध्ये  डिहायड्रेशन वाढतं त्यामुळे  तोंड कोरडं पडतं आणि चवेसंबंधी तक्रारी वाढतात.

कडवटपणा 

तापासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे तोंडात कडवटपणा जाणवतो.

अशक्तपणा 

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो त्यामुळे कडवटपणा जीभेवर येतो.

कडवटपणा 

तोंडाचा कडवटपणा घालवण्यासाठी  लिंबूपाणी प्या.

 रोगप्रतिकारक शक्ती

थोड्या थोड्या अंतराने  फळांचा रस, सूप घ्या यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.