Published Sept 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
Urine अर्थात लघवीला दुर्गंध का येतो?
लघवीला गेल्यानंतर अनेकांना लघवीचा दुर्गंध सहन करावा लागतो. मात्र असे नक्की का? काय आहे कारण
आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास असा दुर्गंध येत असल्याचे फॅमिली फिजिशियन्स ऑफ इंडियाचे डॉ. रमण कुमार यांनी सांगितले
डायबिटीस आणि त्याच्या औषधांमुळे रूग्णांच्या लघवीचा दुर्गंध येण्याची समस्या निर्माण होते
.
लिव्हरशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना लघ्वीतून दुर्गंध, वजन कमी होणे, लघवीचा रंग गडद असणे समस्या होते
.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात UTI मुळेही लोकांना लघवीचा दुर्गंध आणि जळजळ सहन करावी लागते
महिलांची योनी ब्लॅडरला चिकटते. या समस्येमुळेही लघवीला दुर्गंधी येण्याची समस्या होते
बॅक्टेरियल व्हेजिनोसिस अर्थात योनी संक्रमणामुळे खाज येणे आणि लघवीला दुर्गंधी येण्याचा त्रास होतो
शरीरात पाण्याची कमतरता असेल आणि मसालेदार खाल्ल्यासदेखील लघवीतून दुर्गंध येतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही