पावसाळ्यात हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा आर्द्रतेतील हवा एसीच्या थंड भागाला धडकते, तेव्हा बुरशी आणि जीवाणू वाढू लागतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा एसीचे पाणी निघणारा पाईप ब्लॉक होतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पाईपमधून पाणी बाहेर आले नाही तर संपूर्ण खोलीत वास येऊ लागतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
एसीच्या एअर फिल्टरमध्ये धूळ आणि घाण जमा झाल्यास एसीमधून वास येऊ लागतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आर्द्रतेमुळे अनेकदा एसीमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
शॉर्ट सर्किटमुळे प्लास्टिक जळू शकते आणि संपूर्ण खोलीत वास येऊ लागतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
एसी बंद करण्यापूर्वी 15 मिनिटे ड्राय मोड किंवा फॅन मोड चालू करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)