देशातील सर्वच ठिकाणी 5जी नेटवर्क पूर्णपण स्थिर नाही.
Picture Credit: Pinterest
5जी नेटवर्क वापरताना स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते.
Picture Credit: Pinterest
आपला फोन अनेकदा 5जी आणि 4जी नेटवर्कदरम्यान स्विच होत असतो.
Picture Credit: Pinterest
नेटवर्क सतत स्विच होत असल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपू लागते.
Picture Credit: Pinterest
5जी नेटवर्क हाय स्पीड इंटरनेट आणि वेगवान डाटा ट्रांसफरसाठी डिझाईन करण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
5जी नेटवर्क वापरताना प्रोसेसर आणि नेटवर्क मॉड्यूलला जास्त मेहनत करावी लागते.
Picture Credit: Pinterest
याच कारणांमुळे 5जी नेटवर्क वापरताना स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते.
Picture Credit: Pinterest