कित्येक जण गाढवाला मूर्ख समजत असतात.
Picture Credit: Pexels
त्यात कित्येक तू गाढव आहेस का? असा वाक्य प्रयोग सुद्धा करताना दिसतात.
अशातच आज आपण जाणून घेऊया की गाढवालाच लोकं मूर्ख का समजतात.
गाढवाचा स्वभाव खूप सरळ आणि साधा असतो.
तसेच त्याचा समावेश समजूतदार प्राण्यांमध्ये केला जातो.
ओझं वाहून नेण्यासाठी गाढवाचा उपयोग केला जातो.
गाढवाला कपटीपणा जमत नाही.
गाढवाला कितीही मारले तरी तो काम करतच राहणार आणि स्वतःबद्दल विचार नाही करणार.