Published Feb 24, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
अंगावर पांघरुण टाकल्यावर मुलं ते काठून टाकाततात.
लहान मुलांच्या या वागण्याला काही शास्त्रीय कारणं देखील आहेत.
याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.
गर्भाशयात असताना बाळाची आईशी नाळ जोडलेली असते.
यामुळे बाळाला आईच्या पोटात उब मिळत असते.
बाळ जन्माला आल्यावर त्याचा बाहेरच्या वातावरणाशी थेट संबंध येतो.
त्यामुळे बाळाच्या शरीरात काही विशिष्ट प्रकारचे बदल होतात.
जन्माला आल्यानंतर बाळाच्या शरीरात काही फॅट्स तयार होतात.
यामुळे किडनी, हृदय आणि मणका याच्याजवळ हे ब्राऊन हे फॅट्स वाढायला लागतात.
यासगळ्यामुळे बाळाच्या शरीरातून जास्तीची उष्णता बाहेर पडते त्यामुळे बाळाला गरम होतं.
त्यामुळे बाळाच्या शरीरात काही विशिष्ट प्रकारचे बदल होतात.
असं असलं तरी आयुर्वेद सांगत की चादर अंगावर न घेता झोपल्याने शरीरात वाताचा त्रास होत नाही.
यामुळे रात्रीच्या वेळी झोपेत बाळाने पांघरुन काढून टाकले तरी बाळाच्या अंगावर चादर ठेवणं गरजेचं आहे.